बाळगुटी आयुर्वेदिक

बाळगुटी म्हणजे बाळाच्या प्रकृतीला उपयुक्त अशा औषधांचा संग्रह.साधारणपणे रोज दिल्या जाणाऱ्या गुटी मध्ये खारीक, बदाम, अश्वगंधा, वेखंड, हळद देऊ शकतो.ह्या सर्व द्रव्यांबरोबर सोन्याचे वळे ही जर उगाळले तर बाळाच्या प्रतिकारशक्तीवर अतिशय उत्कृष्ट परिणाम झालेला दिसून येतो.