साधारण जितक्या महिन्याचे बाळ असेल तितका वळसा प्रत्येक द्रव्याचा द्यावा.जसे पहिल्या महिन्यात प्रत्येक द्रव्याचा एक वळसा.
*कशातून उगाळावे?
साधारणपणे पाहिले 6 महिने बाळाला वरचे काहीच देऊ नये, त्यामुळे जर ही औषधे आईच्या दुधातूनच उगाळून दिली तर उत्तम.दूध जर पुरेसे येत नसेल तर मधातूनही ही गुटी देऊ शकतो.बाळाला व्हिटॅमिन supplements सुरू असतील तर गुटी व व्हिटॅमिनच्या औषधात ½ तासाचे अंतर ठेवावे.