झंडू बाळगुटी रिव्यू

बाळगुटी देताना बाळाला कोणकोणत्या वनौषधी द्याव्यात याबद्दल या विडिओ मध्ये सविस्तर माहिती दिली आहे . बाळाच्या वयानुसार आणि गरजेनुसार या वनौषधींचा बाळगुटी मध्ये समावेश करावा . जायफळ आणि वेखंड मात्र बाळ कितीही मोठा असेल तरी देखील फक्त ५ वेढे एवढेच उगाळून द्यावेत .
आणखी काही वनौषधी आणि त्यांचे बाळासाठी असलेले फायदे जाणून घेण्यासाठी विडिओ शेवटपर्यंत नक्की पहा . आवडल्यास Like करा आणि चॅनेल Subscribe करा असेच नवनवीन विडिओ पाहण्यासाठी .