गुटी उगाळून दिली जाते त्यामध्ये जवळ जवळ 20-30 औषधे, त्यांच्या मूळ किंवा काष्ठ स्वरूपात दिले जातात.त्यामधील आपल्याला हवी असलेली औषधे उगाळून ही गुटी बनवली जाते. ह्या गुटीचा फायदा हा की बाळाच्या छोट्या आजारांवर घरगुती स्वरूपात हे उपचार केले जाऊ शकतात.