बाळगुटी पावडर
बाळ जन्मांला आल्यापासून पालक सतत आपल्या बाळांच्या आरोग्या बाबतीत खुप काळजी घेत असतात. बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याबाबत बाळाचे पालक नेहमी जागरुक असतात, जेणे करून आपल्या बाळाचे आरोग्य चांगले राहावे अशी काळजी घेताना पाहायला मिळतात.
बाळगुटी म्हणजे बाळाच्या प्रकृतीला उपयुक्त अशा औषधांचा संग्रह. बाळगुटी घेतांना पालकांच्या मनात बरेचसे प्रश्न असतात. बाळाला बालगुटी देणे खुप फायदेशीर असते. बाळाच्या एकंदर बौध्दीक आणी शारीरिक विकासावर याचा कमालीचा फरक दिसतो.