BUY NOW5-7 Days
  • Description
  • More
हळदीचे पिवळे जाड कंद असतात. मूल लहान असताना हळद देणे श्रेयस्कर आहे. त्याने दुधाची शुद्धी होते व ते पचण्यास सोपे जाते. ते दुधामुळे कफ वाढू देत नाही. हळद जंतुनाशक (Antiseptic) आहे. रक्तशद्धीकर असल्यामळे अंगाची खाज कमी होते. हळदीने कांती सुधारते, "पी हळद आणि हो गोरी'' असे गंमतीने म्हणतातच. चिकटपणा कमी करण्याचा गुणधर्म असल्यामुळे नाकातून शेंबूड येणे, घशातून खाकरा येणे यात ती विशेष उपयोगी आहे. सर्व दुखण्यात हळद वेदना कमी करते व अशक्तपणाही भरून निघतो. कंद पिठूळ असल्यामुळे त्यांना लवकर कीड लागते, म्हणून अधूनमधून उन्हात खडखडीत वाळवावेत.

हळकुंड आणि इतर बाळगुटी चे साहित्य

सागरगोटा


वावडिंग

अश्वगंधा


सुंठ


बदाम

खारीक

मायफळ


बाल हिरडा

कुडा

वेखंड


मुरुड शेंग

डिकेमाली

हिरडा

हिरडा

अतिविष

अतिविष

नागरमोथा

नागरमोथा

ज्येष्ठमध

ज्येष्ठमध

काकडशिंगी

काकडशिंगी

बेहडा

बेहडा

पिंपळी

पिंपळी

जायफळ

जायफळ

शतावरी

शतावरी

डाळिंबाची साल

डाळिंब साल

चिंचोका Chinchoka

चिंचोका

हळकुंड

हळकुंड

हळद कफ, वातशामक, रक्तशुद्धी करणारीआणि यकृताची कार्यक्षमता वाढविणारी आहे. त्वचा उजळण्यासाठी व त्वचेचे आरोग्य नीट राहण्यासाठी हळकुंड उगाळून देणे हितावह असते. यामुळे जंतांना प्रतिबंध होतो व त्वचाविकार होत नाहीत.

सागरगोटा


वावडिंग

अश्वगंधा


सुंठ


बदाम

खारीक

मायफळ


बाल हिरडा

कुडा

वेखंड


मुरुड शेंग

डिकेमाली

हिरडा

हिरडा

अतिविष

अतिविष

नागरमोथा

नागरमोथा

ज्येष्ठमध

ज्येष्ठमध

काकडशिंगी

काकडशिंगी

बेहडा

बेहडा

पिंपळी

पिंपळी

जायफळ

जायफळ

शतावरी

शतावरी

डाळिंबाची साल

डाळिंब साल

चिंचोका Chinchoka

चिंचोका

हळकुंड

हळकुंड

Related Products