Delivery time:5-7 Days
  • Description
  • More
डाळिंबाच्या  ही साल आहे. ही साल फार औषधी असते. रक्तशुद्धीसाठी याचा उत्तम उपयोग होतो. त्याचप्रमाणे ही साल अतिशय शीतल गुणाची आहे. ह्या दोन्ही गुणांचा फायदा बाळाला होतो. उष्णतेमुळे तसेच रक्तातील काही दोषांमुळे अंगावर पुटकुळ्या वगैरे उठतात. ह्या पुटकुळ्या किंवा पुरील बऱ्या करण्यासाठी ह्या सालीचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे हा असा त्रास होऊ नये, म्हणूनही ही साल वापरली जाते. ह्या सालीमध्येही कृमिनाश करण्याचा गुण आहे. ह्या सर्व गुणांबरोबरच हृदयाची ताकद वाढविणारे हे औषध आहे. हृदयाच्या स्नायूंना शक्ती देणारे तसेच हृदयाच्या कार्यामध्ये मदत करणारे हे औषध आहे. हा ह्याचा फार मोठा उपयोग मानला जातो. फ्लैवेनॉइन आणि फेनॉलिक्स डाळींबाच्या पेक्षा जास्त साली मध्ये असते. डाळींबाच्या दाण्यामध्ये जेवढे विटामिन सी असते तेवढेच साली मध्ये असते

 dalimbachi sal दाडिम साल Dadimsal आणि इतर बाळगुटी चे साहित्य

सागरगोटा


वावडिंग

अश्वगंधा


सुंठ


बदाम

खारीक

मायफळ


बाल हिरडा

कुडा

वेखंड


मुरुड शेंग

डिकेमाली

हिरडा

हिरडा

अतिविष

अतिविष

नागरमोथा

नागरमोथा

ज्येष्ठमध

ज्येष्ठमध

काकडशिंगी

काकडशिंगी

बेहडा

बेहडा

पिंपळी

पिंपळी

जायफळ

जायफळ

शतावरी

शतावरी

डाळिंबाची साल

डाळिंब साल

चिंचोका Chinchoka

चिंचोका

हळकुंड

हळकुंड

सागरगोटा


वावडिंग

अश्वगंधा


सुंठ


बदाम

खारीक

मायफळ


बाल हिरडा

कुडा

वेखंड


मुरुड शेंग

डिकेमाली

हिरडा

हिरडा

अतिविष

अतिविष

नागरमोथा

नागरमोथा

ज्येष्ठमध

ज्येष्ठमध

काकडशिंगी

काकडशिंगी

बेहडा

बेहडा

पिंपळी

पिंपळी

जायफळ

जायफळ

शतावरी

शतावरी

डाळिंबाची साल

डाळिंब साल

चिंचोका Chinchoka

चिंचोका

हळकुंड

हळकुंड