Delivery time:5-7 Days
  • Description
  • More

नागरमोथा हा शीतल असून पचनास मदत करतो, लघवी साफ होण्यास सहायक असतो, जंतनाशक व मेधावर्धन करणारा असतो.


नागरमोथा हे एक सुगंधी औषध आहे. घाम आणि लघवीची दुखणी ह्यावर ह्याचा उत्तम उपयोग होतो. ह्याच्या सुगंधी गुणामुळे कृमिनाशक म्हणूनही हे औषध काम करते. आतड्यांना होणारी नाना प्रकारची दुखणी बरी करण्यासाठी या औषधाचा उपयोग केला जातो.
नागरमोथा आणि इतर बाळगुटी चे साहित्य

सागरगोटा


वावडिंग

अश्वगंधा


सुंठ


बदाम

खारीक

मायफळ


बाल हिरडा

कुडा

वेखंड


मुरुड शेंग

डिकेमाली

हिरडा

हिरडा

अतिविष

अतिविष

नागरमोथा

नागरमोथा

ज्येष्ठमध

ज्येष्ठमध

काकडशिंगी

काकडशिंगी

बेहडा

बेहडा

पिंपळी

पिंपळी

जायफळ

जायफळ

शतावरी

शतावरी

डाळिंबाची साल

डाळिंब साल

चिंचोका Chinchoka

चिंचोका

हळकुंड

हळकुंड

नागरमोथा याच्या काळसर रंगाच्या बोटभर लांब व जाड अशा सुगंधी मुळ्या असतात. तो इतर औषधींबरोबर वापरण्याची पद्धत आहे. कारण तो थंड आहे. तहान तहान होणे, लघवीला जळजळ, ताप अशा उष्णतेच्या तक्रारी याने कमी होतात. दात येतानाच्या तक्रारी; जसे पोट बिघडणे, ताप यातही ह्याचा चांगला उपयोग होतो. बाळंतिणीला दूध कमी येत असल्यास, दूधाच्या गाठी होत असल्यास नागरमोथ्याचा लेप तेथे लावतात.

सागरगोटा


वावडिंग

अश्वगंधा


सुंठ


बदाम

खारीक

मायफळ


बाल हिरडा

कुडा

वेखंड


मुरुड शेंग

डिकेमाली

हिरडा

हिरडा

अतिविष

अतिविष

नागरमोथा

नागरमोथा

ज्येष्ठमध

ज्येष्ठमध

काकडशिंगी

काकडशिंगी

बेहडा

बेहडा

पिंपळी

पिंपळी

जायफळ

जायफळ

शतावरी

शतावरी

डाळिंबाची साल

डाळिंब साल

चिंचोका Chinchoka

चिंचोका

हळकुंड

हळकुंड

Related Products