0
Deliverworldwide@gmail.com
0
साबुत हल्दी
साबुत हल्दी / Whole Turmeric / sabut haldi
Delivery time:
5-7 Days
Description
More
बादाम
छुहारे
छोटी हरड़
वच
अतीस
साबुत हल्दी
अश्वगंधा
कटकरंज
मरोरफली
मुलेठी
माजूफल
कूड़ा
जायफल
शतावरी
पिंपली
डिकामाली
हरड़
काकडशिंगी
सोंठ
24 कैरेट सोना
सोया बीज
अकरकरा
Sampl…
Sampl…
बादाम
छुहारे
छोटी हरड़
वच
अतीस
साबुत हल्दी
अश्वगंधा
कटकरंज
मरोरफली
मुलेठी
माजूफल
कूड़ा
जायफल
शतावरी
पिंपली
डिकामाली
हरड़
काकडशिंगी
सोंठ
24 कैरेट सोना
सोया बीज
अकरकरा
Sampl…
Sampl…
Related Products
हिरडा
हिरडा मुळे भूक वाढते, यकृताची कार्यक्षमता वाढते, पचन सुधारते, वात सहजपणे सरतो, मलप्रवृत्ती सहज व्हायला मदत मिळते, शिवाय जंत कमी होण्यास मदत मिळते. म्हणून वायूमुळे बाळाचे पोट फुगले असता, रोजच्या रोज पोट साफ होत नसल्यास बाळहिरड्याचे प्रमाण वाढवावे. हिरडा हा 'रसायन' असल्याने धातुपोषणासाठी उपयोगी असतो. तसेच डोळ्यांनाही हितकर असतो.
More details
पिंपळी
पिंपळीची काळी फळे लेंड्या प्रमाणे दिसतात, म्हणून तिला लेंडी पिंपळी म्हणतात. पिंपळीची विशेष क्रिया फुफ्फुसांवर होते. उत्तेजक गुणामुळे नवीन कफ निर्माण होत नाही व असलेला सुटतो. ती जुनाट खोकला, दम, ताप यातही उपयोगी पडते. पिंपळी, यकृत, प्लिहा यांना उत्तेजित करून पाचक स्त्राव नियमित करते. पिंपळी ऊष्ण आहे, म्हणून जास्त वापरू नये.
More details
बेहडा
कफनाशक द्रव्यांपैकी हे श्रेष्ठ द्रव्य. तुरट चवीमुळे बेहडा जुलाबातही उपयोगी असतो. म्हणून सर्दी, खोकला व जुलाब या आजारात याचे प्रमाण वाढवावे.
More details
ज्येष्ठमध
More details
नागरमोथा
हा शीतल असून पचनास मदत करतो, लघवी साफ होण्यास सहायक असतो, जंतनाशक व मेधावर्धन करणारा असतो.
More details
हळकुंड
More details
काकडशिंगी
काकडशिंगी कफ-वातशामक, विशेषतः खोकला, उचकी, उलटी, ताप वगैरे त्रासांवर उपयोगी असते. दात येताना होणाऱ्या त्रासावर अतिशय गुणकारी असते. मुलांना ताप, सर्दी, खोकला, उलटी, जुलाब यापैकी कोणताही त्रास होत असल्यास नागरमोथा, अतिविषा, काकडशिंगी व पिंपळी या चारही द्रव्यांचे दूध वा पाण्यात उगाळून एक अष्टमांश चमचा भरेल एवढे चाटण मधातून चाटवावे. दीड वर्षापेक्षा मोठ्या मुलांना याचे पाव चमचा चूर्ण मधात मिसळून दिले तरी चालते.
More details
अतिविषा
हिमालयातील या वनस्पतीच्या मुळ्या औषधात वापरतात. ही देखील पचनाला मदत करते; ताप बरा करते; बालकांचे पोषण करते आणि पोटदुखी, जुलाब व उलट्या होत असता उपयोगी असते. बालकांसाठी विशेष उपयोगी असल्याने हिला 'शिशुभैषज्या' असेही पर्यायी नाव आहे. हिचा उपयोग मर्यादित प्रमाणात करायचा असल्याने बाळगुटीत रोज जास्तीत जास्त चार-पाच वळसे द्यावेत.
More details
सागरगोटा
सागरगोट्याच्या मधली बीजमज्जा जंतनाशक आणि तापावर उपयोगी असते. विशेषतः उदरशूळावर वापरली जाते. त्यामुळे नियमितपणे हिचा बाळगुटीत समावेश करणे चांगलेच. पोट दुखत असता किंवा ताप आला असता हिचे प्रमाण वाढवावे.
More details
सुंठ
पचनाला मदत करते; वात सरायला तसेच मलप्रवृत्ती सहज व्हायला मदत करते; आवाज सुधारते; खोकला, पोटदुखी, उलटी, जुलाब वगैरे तक्रारींमध्ये बाळगुटी देताना सुंठीचे प्रमाण वाढविता येते.
More details
कुडा
More details
बदाम
बदाम पौष्टिक, धातू सकस बनवणारा तसेच मेंदूला व बुद्धीला हितकर असल्याने आठ-दहा तास भिजवून सोललेला बदाम गुटीसह देणे चांगले असते. दोन महिन्यांपर्यंत पाव बदाम, सहा महिन्यांपर्यंत अर्धा, सहा महिने ते वर्षापर्यंत पाऊण बदाम व नंतर रोज एक बदाम उगाळून द्यावा. मूल दोन वर्षांचे झाले की दोन बदाम द्यायला सुरुवात करावी. पुढे मूल जसजसे मोठे होईल तसतसे हळूहळू तीन-चार बदाम द्यावेत .
More details
डिकेमाली
हा एक प्रकारचा डिंक असतो. यामुळे जंत होत नाहीत तसेच दात येताना होणाऱ्या सर्व त्रासांवर हे औषधाप्रमाणे उपयोगी ठरते. मात्र, याचा वास उग्र असल्याने याचे दोन-तीन वळसेच घ्यावेत. अन्यथा बाळगुटीची चव मुलांना आवडत नाही.
More details
मुरुडशेंग
मुरुडशेंग नावाप्रमाणेच मुरडा कमी करणारी असून कृमी कमी करणारीही असते. पोट दुखून मुलाला पातळ मलप्रवृत्ती होत असताना मुरुडशेंगेचे गुटीतील प्रमाण वाढवावे.
More details
मायफळ
More details
कायफळ
More details
!
Mobile mode
To create online store ShopFactory eCommerce software was used.
0