बाळगुटी म्हणजे बाळाच्या प्रकृतीला उपयुक्त अशा औषधांचा संग्रह.बाजारात 2 प्रकारची बाळगुटी मिळते, एक असते ती सिरप स्वरूपात, व एक असते ती मूळ वनस्पतींच्या भागांच्या संग्रह स्वरूपात.  वाचकांनी हे मात्र जरूर लक्षात ठेवावे की बाळगुटी हे पूर्ण औषध असेलच असे नाही.बाळामध्ये खालील लक्षणे दिसल्यास बाळासाठी ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी: