बाळगुटी चे घटक
बाळघुटीमध्ये वेखंड, बाळहिरडे,हळकुंड, काकडशिंगी, बेहडा,मुरुडशेंग, जायफळ, चिंचोका,खारीक, बदाम यांसारखे घटक असतात.