बाळगुटी युट्युब
आयुर्वेदामध्ये बाळाला बाळगुटी देण्याचे अनन्यसाधारण महत्व सांगितले आहे . बाळगुटी मुळे बाळाची प्रतिकार क्षमता वाढते त्याचबरोबर पोटात गॅस होणे , अपचन होणे, झोप व्यवस्तिथ न लागणे ,चिडचिड करणे यासारख्या गोष्टींपासुनही सुटकारा मिळतो . पहिल्या काही महिन्यांमध्ये सर्दी कफ खोकला याचा लहान बाळांना खूप त्रास होतो . गुत्ती मुले हे हि टाळता येऊ शकते .