बाळगुटी आणि इतर माहिती
बाळ जन्मांला आल्यापासून पालक सतत आपल्या बाळांच्या आरोग्या बाबतीत खुप काळजी घेत असतात. बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याबाबत बाळाचे पालक नेहमी जागरुक असतात, जेणे करून आपल्या बाळाचे आरोग्य चांगले राहावे अशी काळजी घेताना पाहायला मिळतात.