Brahmaleen Oil By Dr.Balaji tambe santulan ayurved A special medicated soothing oil which helps to reduce mental strain and promotes sound sleep Indicated in insomnia and anxiety
ब्रह्मलीन तेल - ब्राह्मी, शंखपुष्पी, अश्वगंधा वगैरे मेंदूला पोषक, द्रव्यांनी संस्कारित तेल. स्नानानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी दोन-तीन थेंब ब्रह्मलीन तेल हलक्या हाताने टाळूवर लावण्याने मुलांना शांत झोप येते तसेच मेंदूचा विकास व्यवस्थित होण्यासाठी हातभार लागतो.